Maharashtra SSC Result 2023: 10वीचा निकाल जाहीर, येथे बघा निकाल
Maharashtra SSC Result 2023: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. दहावी परीक्षेचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल आज शुक्रवार दिनांक ०२ जून २०२३ रोजी जाहीर झाला आहे. विद्यार्थी दुपारी 1 नंतर ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल पाहू शकतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 10वी चा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळ वर प्रसिद्ध करण्यात येईल. निकाल खालील … Read more