ZP Hall Ticket 2023 Download: जिल्हा परिषद भरती २०२३ हॉल तिकीट उपलब्ध
ZP Hall Ticket 2023 Download: जिल्हा परिषद भरती २०२३ साठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना आहे. ZP Bharti Hall Ticket 2023 लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये IBPS या संस्थेमार्फत राज्यभरातील विविध परीक्षाकेंद्रांवर उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवारांना ZP Bharti 2023 Hall Ticket संभवत: सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध … Read more