आज दुपारी 1 वाजता लागणार बारावीचा निकाल; असा बघा तुमचा निकाल l HSC Result 2024

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख बोर्डाकडून जाहीर करण्यात आली आहे. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल करण्यात येणार आहे.

आता बारावीचे विद्यार्थी आणि पालक वर्गाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती.

बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती.

‘या’ वेबसाईटवर पाहा निकाल: How To Check HSC 12th Result 2024

निकाल बघण्यासाठी खालील कोणत्याही एका लिंक वर जा. तुमचा सीट क्रमांक व आईचे नाव टाका. आता सबमिट बटणावर क्लिक करा.

Join WhatsApp Group Join WhatsApp Group