Aagman Financial Services Job Vacancy: आगमन फायनांशियल सर्व्हिसेस मध्ये नोकरीची संधी

Aagman Financial Services Job Vacancy: आगमन फायनांशियल सर्व्हिसेस ली. करिता खालील पदे भरणे आहे. जॉब लोकेशन – नाशिक, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा (जि. अहमदनगर) आहे.

Aagman Financial Services Job Vacancy 2024

मुख्य कार्यकारी अधिकारी – 1
आर्थिक संस्थेत CEO पदाचा अनुभव आवश्यक
महाराष्ट्रातील उत्तम जनसंपर्क आवश्यक
स्वतःची 4 व्हीलर आवश्यक
मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेंवर प्रभुत्व आवश्यक
टीम हॅण्डलींग करता येणे आवश्यक

HR मॅनेजर – 1
HR पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक
MBA HR पदवी आवश्यक
मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेंवर प्रभुत्व आवश्यक

झोनल ऑफिसर – 4
किमान 4 जिल्ह्यात काम केल्याचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक
टीम हॅण्डलींग किंवा टीम तयार करता येणे आवश्यक
स्वतःची 4 व्हीलर असणे आवश्यक
मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेंवर प्रभुत्व आवश्यक

डेव्हलपमेंट ऑफिसर – 5
किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक
बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक
स्वतःची टीम हॅण्डल करता येणे आवश्यक
मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेंवर प्रभुत्व आवश्यक

शाखाधिकारी – 6
नॅशनलाईज किंवा सहकारी बँकेत मॅनेजर पदाचा किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक.
पदवीधर

उपशाखाधिकरी – 6
नॅशनलाईज किंवा सहकारी बँकेत मॅनेजर पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.
पदवीधर

कॅशियर – 1
बँक, पतसंस्था, मल्टीस्टेट संस्थेत कॅशियर पदाचा किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक.
पदवीधर
संगणक ज्ञान आवश्यक

क्लार्क – 2
बँक पतसंस्था मल्टीस्टेट मध्ये क्लार्क पदाचा 5 वर्षाचा अनुभव आवश्यक.
पदवीधर
संगणक ज्ञान आवश्यक

ड्रायव्हर – 1
ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक

रिसेप्शनिस्ट – 1
रिसेप्शन पदाचा अनुभव आवश्यक
संगणक ज्ञान असणे आवश्यक

शिपाई – 1
किमान 12 वी पास आवश्यक
स्वतःची टु व्हीलर असणे आवश्यक

How To Apply

इच्छुकांनी आपले अर्ज hr.agamanfinservices@gmail.com या मेल वर पाठवावे

Interview Schedule

गुरूवार दिनांक 20 जून 2024

वेळ: सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत

Interview Venue

हेड ऑफिस, आगमन फायनांशियल सर्व्हिसेस ली. 104, प्रेरणा बिझनेस हब, राजे शिवाजी मार्गदर्शन केंद्राजवळ, तिडके कॉलनी, नाशिक

Contact9545951477
Other JobCheck here
Telegram GroupJoin
Join WhatsApp Group Join WhatsApp Group