Vishwavinayak Multistate Job Vacancy 2024: विश्वविनायक मल्टीस्टेट मध्ये नोकरीची संधी

विश्वसनीय सेवेसाठी बँकिंग क्षेत्रात नावलौकिक असणाऱ्या व जिल्हाभरात नावाजलेल्या नगरमधील विश्वविनायक मल्टीस्टेट मध्ये खालील पदांची त्वरित भरती करण्यात येत आहे. इच्छुकांनी 23 जून 2024 रोजी अर्ज व इतर कागदपत्रासह मुलाखतीला उपस्थित राहावे.

Vishwavinayak Multistate Job Vacancy 2024

मॅनेजर (05)
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक.
अनुभव : बँकिंग व फायनॅन्स क्षेत्रात २ ते ३ वर्ष अनुभव

सह मॅनेजर (05)
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक
अनुभव : बँकिंग व फायनॅन्स क्षेत्रात २ ते ३ वर्ष अनुभव

सेल्स ऑफिसर (06)
पात्रता : बारावी व कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक ज्ञान आवश्यक
अनुभव : फ्रेशर व बँकिंग व फायनॅन्स क्षेत्रात 0 ते 1 वर्ष अनुभव

कॅशियर (04)
पात्रता : बारावी व कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक ज्ञान आवश्यक
अनुभव : बँकिंग व फायनॅन्स क्षेत्रात २ ते ३ वर्ष अनुभव

क्लार्क (10)
पात्रता : बारावी व कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक ज्ञान आवश्यक
अनुभव : फ्रेशर व बँकिंग व फायनॅन्स क्षेत्रात 0 ते 1 वर्ष अनुभव

How To Apply

वरील पदासाठी इच्छुक उमेद्वारांनी आपला बायोडाटा आणि फोटोसह दिलेल्या पत्त्यावर उपस्थित रहावे.

पत्ता :बुधवंत हॉस्पीटल शेजारी, श्रीराम चौक पाईपलाईन रोड, अ.नगर.

Interview Schedule

Interview DateSunday, 23 June 2024
Interview TimeFrom 10 am to 4 pm
Contact Number7218362121 | 9767344433
Other JobCheck Here
Telegram GroupJoin
Join WhatsApp Group Join WhatsApp Group