बँकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. Institute of Banking Personnel Selection ने IBPS RRB Bharti 2024 Notification जारी केली आहे. अधिकृत वेबसाईट https://www.ibps.in/ वर जारी करण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक CRP RRBs XIII नुसार एकूण 9995 रिक्त पदांची भरती करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
ऑफिसर स्केल-I, ऑफिसर स्केल-II, ऑफिसर स्केल-III आणि ऑफिस असिस्टंट पदांची भरती करण्याकरिता परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 जून 2024 आहे.
IBPS RRB Bharti 2024 Notification Overview
Organization
Institute of Banking Personnel Selection
Post Name
Officer Scale & Office Assistant
Total Posts
9995 Posts
Qualification
Graduation
Age Limit
18-28 Years
Job Location
India
Advt. No.
CRP RRBs XIII
Last Date
27 June 2024
Website
www.ibps.in
IBPS RRB Qualification
Any Graduate. (Please read official notification for more details).