Wasan Toyota Ahmednagar Recruitment 2023: वासन टोयोटा अहमदनगर भरती

Wasan Toyota Ahmednagar Recruitment 2023: ऑटोमोबाईल क्षेत्रात ६२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व सर्वोत्तम आणि तत्पर सेवा देण्यासाठी सर्वत्र नावाजलेल्या वासन ग्रुपच्या ‘वासन टोयोटा, अहमदनगर‘ साठी खालील पदे त्वरित भरणे आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपल्या अर्जासह मुलाखतीकरीता हजर राहावे.

Wasan Toyota Ahmednagar Recruitment 2023 Overview: वासन टोयोटा अहमदनगर भरती

  • Organization: Wasan Toyota Nagar
  • Post Name: टीम लीडर, सेल्स ऑफिसर, सेल्स बॅक ऑफिसर
  • Total Posts: 11
  • Job Location: Ahmednagar & Kopargaon
  • Apply Mode: Offline
  • Last Date: asap
  • Selection Process: Interview
  • Telegram Group: Join

Qualification | शिक्षण काय लागेल?

टीम लीडर: पदवीधर, ऑटोमोबाईल क्षेत्रातील 2-3 वर्षांचा अनुभव आवश्यक, कॉम्प्युटरचे ज्ञान आणि टीम मॅनेज करण्याचे कौशल्य आवश्यक

सेल्स ऑफिसर: पदवीधर, पदाशी निगडित क्षेत्रात 1-2 वर्षांचा अनुभव आवश्यक, कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक

सेल्स बॅक ऑफिसर: पदवीधर DMS, RTO प्रोसेसचे ज्ञान आणि ऍडव्हान्स एक्सेलसह कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक

Vacancy | रिक्त जागा

  • टीम लीडर: 02 (नगर शहर – 01), (संगमनेर – 01)
  • सेल्स ऑफिसर: 08 (नगर शहर – 04),(संगमनेर- 01), (नेवासा – 01), (कोपरगाव – 01), (श्रीरामपूर – 01)
  • सेल्स बॅक ऑफिसर: 01

Total: 11 Posts

Age Limit

Not Mentioned in Notification.

Application Fee | अर्ज शुल्क

कुठलीही फी नाही.

Important Dates

  • Apply Start: August 2023
  • Last Date: Asap
  • Interview Time: 10am to 6pm

Salary | वेतन

आकर्षक वेतन देण्यात येईल.

How to Apply | अर्ज कसा करावा?

  • पात्र उमेदवारांनी सर्व कागदपत्रे सोबत घेऊन खालील पत्यावर मुलाखतीसाठी यावे.
  • वासन टोयोटा, केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट, नगर-पुणे रोड, अहमदनगर.

Selection Process

उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे केली जाईल.