ZP Exam Time Table 2023: जिल्हा परिषद भरती परीक्षा वेळापत्रक
ZP Exam Time Table 2023: मित्रांनो आयबीपीएस मार्फत जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तुम्ही जर जिल्हा परिषद भरती साठी अर्ज केला असेल तर हे वेळापत्रक नक्की बघून घ्या. Zilla Parishad Exam Time Table 2023 मध्ये परीक्षाची तारीख, शिफ्ट व पद याचा उल्लेख केला आहे. ऑनलाईन परीक्षेला ३ ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात … Read more