Bhagyalaxmi Multistate Recruitment 2024: भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट मध्ये नोकरीची सुवर्ण संधी

Bhagyalaxmi Multistate Recruitment 2024: मित्रांनो, भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट ने ब्रांच मॅनेजर, क्लार्क, ऑडिटर, रिसेप्शनिस्ट, बिझनेस हेड, शिपाई, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि टेली कॉलर पदांची भरती करण्याकरिता मुलाखतीचे आयोजन केले आहे.

एकूण 21 रिक्त जागा भरण्याकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी जुलै महिन्यात होणाऱ्या मुलाखती करिता उपस्थित राहावे. मुलाखतीचे ठिकाण व वेळ खाली देण्यात आले आहे.

Bhagyalaxmi Multistate Recruitment 2024 Overview

OrganizationBhagyalaxmi Multistate
Post NameManager
Clerk
Peon
Other
Total21 Posts
Job LocationMaharashtra
Job TypeBank Job
Apply ModeOffline
Interview DateJuly 2024

Bhagyalaxmi Multistate Ahmednagar Vacancy 2024

Total Vacancies are 21.

लोकेशन: राहुरी.
या शाखेसाठी खालील जागा भरणे आहे.
क्लार्क: जागा 2.
मॅनेजर: जागा 1.
कॅशियर: जागा 1.
अनुभव अनुभवी किंवा फ्रेशर अर्ज करू शकता.

दिनांक: 01/07/2024
वेळ: 10 pm ते 5 pm
पत्ता: नगर मनमाड रोड मार्केट यार्ड समोर एचडीएफसी बँक च्या वरती राहुरी, अहिल्यानगर पिन कोड 413705.
लोकेशन: श्रीरामपूर, टाकळीभान, बेलपिंपळगाव या शाखेसाठी खालील जागा भरणे आहे.

लोकेशन: श्रीरामपूर
क्लर्क: जागा 2
मॅनेजर: जागा 1.
अनुभव अनुभवी किंवा फ्रेशर अर्ज करू शकता

लोकेशन: टाकळीभान
क्लर्क: जागा 1.
मॅनेजर: जागा 1.
कॅशियर: जागा 1.
अनुभव अनुभवी किंवा फ्रेशर अर्ज करू शकता

लोकेशन: बेलपिंपळगाव.
क्लर्क: जागा 1.
कॅशियर: जागा 1.
अनुभव अनुभवी किंवा फ्रेशर अर्ज करू शकता

भेटण्याची वेळ व तारीख
2 जून 2024 रोजी दुपारी 10 ते 5

पत्ता: शिवाजी रोड, किशोर टॉकीज जवळ, श्रीरामपूर, अहिल्यानगर.
पिन कोड : 413709.
लोकेशन: शेवगाव, कुकाना या शाखेसाठी खालील जागा भरणे आहे.

लोकेशन: कुकाना.
मॅनेजर: जागा 1.
कॅशियर: जागा 1.
अनुभव अनुभवी किंवा फ्रेशर अर्ज करू शकता.

लोकेशन: शेवगाव.
मॅनेजर: जागा 1.
क्लर्क: जागा 1.
कॅशियर: जागा 1.
अनुभव: अनुभवी किंवा फ्रेशर अर्ज करू शकता.

भेटण्याची वेळ व तारीख
3 जुलै 2024 रोजी दुपारी 10 ते 5.
पत्ता: चौधरी कॉम्प्लेक्स, नेवासा शेवगाव रोड, कुकाना, अहिल्यानगर.
पिन कोड : 414604.

लोकेशन: तिसगाव.
मॅनेजर: जागा 1.
क्लर्क: जागा 1.
कॅशियर: जागा 1.
दिनांक: 4 जुलै 2024

वेळ: दुपारी 10 ते 5.
पत्ता: गुरुवार पेठ, तिसगाव, अहिल्यानगर.
पिन कोड : 414106

लोकेशन: वांबोरी
मॅनेजर: जागा 1.
क्लर्क: जागा 2.
अनुभव अनुभवी किंवा फ्रेशर अर्ज करू शकता.

दिनांक: 5 जुलै 2024
वेळ: दुपारी 10 ते 5
पत्ता: पोस्ट ऑफिस जवळ, राधिका मॉल समोर, वांबोरी, अहिल्यानगर.
पिन कोड : 413704

Job Location

Ahilyanagar, Shevgaon, Rahuri, Takli Dhokeshwar, Miri, Dehu, Belwandi, Sakur, Taklibhan, Chhatrapati Sambhajinagar, Srirampur, Wambori, Chanda, Kukana, Ghodegaon, Belpimpalgaon, Tisgaon, Bolhegaon, Sonai, Jeur (Ba).

Application Fee

There is no application fee.

How To Apply

Aspirants should visit the following address along with the application form.

Address: Bhagyalaxmi Multistate, Shejval Hights, Pipeline Road, Near Bhistabag Chauwk Saved, Ahilyanagar – 414 003.

Interview Schedule

DateJuly Month
Time10 am to 5 pm

Selection Process

  • Experience
  • Interview
  • Document Verification
Contact No. 7447449615
Telegram GroupJoin
Join WhatsApp Group Join WhatsApp Group