Lakshyavedh Multistate Job Vacancy 2024: लक्ष्यवेध मल्टीस्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी

Lakshyavedh Multistate Job Vacancy 2024: संपूर्ण महाराष्ट्रात विविध शाखांसह नामांकित असणाऱ्या लक्ष्यवेध मल्टीस्टेट या संस्थेत नगर व पुणे येथील शाखेत खालील पदांची त्वरित भरती करण्यासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी 24, 25 आणि 26 जून 2024 रोजी अर्जासह उपस्थित राहावे.

Lakshyavedh Multistate Job Vacancy 2024

पाईपलाईन (ता.जि.अ.नगर)
क्लार्क – 1

केडगाव (ता.जि.अ.नगर)
मॅनेजर – 1
कॅशिअर – 1
क्लार्क – 1
रिसेप्शनिस्ट – 1

अकोळनेर (ता.जि.अ.नगर)
कॅशिअर – १

निंबळक (ता.जि.अ.नगर)
क्लार्क – 1

खडकी (ता.जि.अ.नगर)
क्लार्क – 1

घारगाव (ता.श्रीगोंदा,अ.नगर)
क्लार्क – 1

विसापूर (ता.श्रीगोंदा,जि.अ.नगर)
क्लार्क – 1

कोळगाव (ता.श्रीगोंदा.जि.अ.नगर)
क्लार्क – 1

मढेवडगाव (ता.श्रीगोंदा . जि.अ.नगर)
क्लार्क – 1

पेडगाव (ता.श्रीगोंदा जि.अ.नगर)
ब्रांच मॅनेजर – 1
क्लार्क – 1
कॅशिअर – 1

मांडवगण फराठा (ता.शिरूर.जि.पुणे)
क्लार्क – 1

वरवंड (ता.दौंड ,जि.पुणे)
मॅनेजर – 1

देऊळगाव राजे (ता.दौंड ,जि.पुणे)
मॅनेजर – 1
क्लार्क – 1

Salary Per Month

  • ब्रांच मॅनेजर 15000
  • कॅशियर 12000
  • क्लर्क 10000

How To Apply

इच्छुक पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलखतीसाठी हजर राहावे.

  • मुलाखत दिनांक: 24, 25 व 26 जून 2024
  • मुलाखतीचा पत्ता : लक्ष्यवेध मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटी,
  • मुख्य कार्यालय – अंबिका बस स्टॉप जवळ, हॉटेल गुरुदत्त च्या वर, केडगाव, अहमदनगर

अधिक माहितीसाठी : 9371710154 यावर संपर्क साधावा

Join WhatsApp Group Join WhatsApp Group