PNG Jewellers Ahmednagar Job Vacancy: पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स मध्ये नोकरीची संधी

नामांकीत PNG पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स मध्ये नोकरीची सुवर्णसंधी. नगर आणि श्रीरामपूर शहरातील शोरूमसाठी अनुभवी आणि उत्साही उमेदवार हवे आहेत.

PNG Jewellers Ahmednagar Job Vacancy 2024

  • सेल्स एक्झिक्युटिव्ह (किमान ०-५ वर्षांचा अनुभव)
  • कॅशियर / कॉम्प्युटर ऑपरेटर (किमान ०-३ वर्षांचा अनुभव)
  • ऑफिस बॉय (किमान १-३ वर्षांचा अनुभव)

How To Apply

येथे अर्ज पाठवा: careers@pngadgil.com

Interview Schedule

मुलाखतीसाठी येताना शैक्षणिक कागदपत्रे घेऊन यावेत.

  • इंटरव्हू दिनांक: १९ जून २०२४
  • वेळ: स.१० ते सायं. ७
  • पत्ता: पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स, ७३७४,४/३, सर्जेपुरा रोड, अहमदनगर
Official websitehttps://chroma.tcsapps.com/webhcm/PNG/careers
Contact7745011007
7447403199
Telegram GroupJoin
Join WhatsApp Group Join WhatsApp Group