Bombay High Court Peon Hamal Short List 2023: बॉम्बे हाय कोर्ट शिपाई/ हमाल शॉर्टलिस्ट
Bombay High Court Peon Hamal Short List: मुंबई उच्च न्यायालय शिपाई/ हमाल पद भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. मुंबई उच्च न्यायालयामार्फत शिपाई/ हमाल पदाकरिता निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. न्यायालयामार्फत आत्ताच शिपाई/ हमाल पदाकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात आली आहे या यादीत नाव असणाऱ्या उमेदवारांनी आपले कागदपत्र पडताळणीसाठी 7 … Read more