10th Result 2024: SSC निकाल जाहीर

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थी व पालकांकडून विचारला जात होता. 21 मे 2024 रोजी 12वी चा निकाल जाहीर जाहीर करण्यात आला आहे.

आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला आहे.

10th Result 2024 Date Announced

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी या संदर्भातील घोषणा परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यानुसार 27 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला आहे.

How To Check SSC Result 2024

विद्यार्थी खालील पद्धतीने आपला निकाल बघू शकतात.

  • प्रथम https://mahresult.nic.in ला भेट द्या.
  • आता SSC Examination Result 2024 वर क्लिक करा.
  • तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
  • त्यानंतर View Result बटणावर क्लिक करा.
  • तुम्हाला SSC Result तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
Join WhatsApp Group Join WhatsApp Group