Central Bank Chowkidar Bharti 2024: सेंट्रल बँक मध्ये ७वी पास साठी चौकीदार पदांची भरती जाहीर

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी. सेंट्रल बँकेने चौकीदार कम माळी पदांची भरती करण्याकरिता अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक पात्रताधारक उमेदवार आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २२ एप्रिल २०२४ आहे.

१८ ते ४० वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी कुठलेही अर्ज शुल्क नाही आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर आपले अर्ज पाठवावेत. २२ एप्रिल २०२४ नन्तर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. अर्ज करणारा उमेदवार किमान ७वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

सेंट्रल बैंक चौकीदार वेतन

उमेदवाराची निवड कंत्राटी पद्धतीने १ वर्षासाठी करण्यात येत आहे. निवड झालेल्या उमेदवाराला ६०००/- रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

सेंट्रल बैंक चौकीदार भरती अर्ज प्रक्रिया

इच्छुकांनी आपला अर्ज व इतर कागदपत्रे “क्षेत्रीय प्रबंधक, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, पहली मंजिल, नाका चन्द्रवदनी चौराहा, झाँसी रोड, ग्वालियर (म.प्र.) 474009” पत्यावर पाठवावीत.

सेंट्रल बैंक चौकीदार भरती निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड मुलाखत व कागदपत्रे तपासणी च्या आधारे करण्यात येईल. स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

वयाची अट

अर्ज सादर करणाऱ्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष पूर्ण असावे. ४० वर्ष अधिकतम वयोमर्यादा आहे.

अर्ज शुल्क किती आहे?

कुठल्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही. मोफत अर्ज करू शकता.

सेंट्रल बैंक चौकीदार भरती शैक्षणिक पात्रता

किमान ७वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अनुभव असणाऱ्यास प्राध्यान्य देण्यात येईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

इच्छुक उमेदवार २२ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज सादर करू शकतात.

Central Bank Chowkidar Bharti 2024 Overview

OrganizationCentral Bank of India Samajik Utthan Avam Prashikshan Sansthan
PostChowkidar
Qualification7th Pass
Job LocationMP
Apply ModeOffline
Job TypeBank Jobs
Last Date22 April 2024
Age Limit40 Years
Salary Rs.6000/-
NotificationClick Here
Application FormClick Here
Join WhatsApp Group Join WhatsApp Group