Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2023: पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती २०२३
Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2023: पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन ने लिपिक व आयटी कनिष्ठ अधिकारी पदांची भरती करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. प्रसिद्ध जाहिराती नुसार इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ई-मेल द्वारे पाठवायचे आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवस म्हणजेच १० ऑक्टोबर २०२३ … Read more