Venkatesh Multistate Bharti 2024: व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये जॉबची सुवर्णसंधी…

संपूर्ण महाराष्ट्रात विविध शाखांसह बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या व्यंकटेश मल्टीस्टेट या संस्थेत अहमदनगर मुख्य कार्यालय आणि शाखा स्तरावर खालील पदे भरणे आहेत.

Venkatesh Multistate Bharti 2024 Vacancy and Qualification Details

सेल्स मॅनेजर – 03
पात्रता व अनुभव : (कोणत्याही शाखेत पदवीधर, किमान 3 ते 5 वर्षाचा अनुभव)

सेल्स ऑफिसर – 10 पात्रता व अनुभव : (कोणत्याही शाखेत पदवीधर, किमान 1 ते 2 वर्षाचा अनुभव)

रिकव्हरी ऑफिसर – 01
पात्रता व अनुभव : (कोणत्याही शाखेत पदवीधर, किमान 1 ते 2 वर्षाचा अनुभव)

How To Apply

इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा आणि फोटोसह मंगळवार किंवा बुधवार दि. 21 व 22 मे 2024 रोजी वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत खालील दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.

मुलाखतीचे ठिकाण – श्री व्यंकटेश ऑफिस, ऐक्यनगर, पाईपलाईन रोड, भारतगॅसगोडाऊनच्या पाठीमागे, सावेडी, अहमदनगर.

Contact Number

Mobile: 8799932026

Email: hr@venkateshmultistate.com

Join WhatsApp Group Join WhatsApp Group