Dnyanganga Education Private Ltd Job Vacancy: ज्ञानगंगा एज्युकेशन मध्ये जॉब

Dnyanganga Education Private Ltd Job Vacancy: ज्ञानगंगा एज्युकेशन. प्रा. लि कंपनी मध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांसाठी शैक्षणिक उपक्रमाकरिता प्रतिनिधी नेमणे आहे!

Overview

10 वी 12वी सायन्स च्या शैक्षणिक उपक्रमाकरिता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांसाठी त्वरित प्रतिनिधी नेमायचे आहेत.

आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना समुपदेशन (counselling) करणे

पात्रता : Qualification

  • M.sc, B.sc, B.ed, D.ed, Diploma, M.com, MBA

पगार: Salary

फिक्स पगार 10000 + insentive महिना 25000 ते 40000 पेमेंट घेण्याची संधी.

नॉनग्रँड स्कूल टीचर क्लासेस टीचर यांना अधिक प्राधान्य

संपर्क : How To Apply

10 ते 5 या वेळेत 9860849016 या क्रमांकावर पात्र असणाऱ्यानीच कॉल करावा.

Email: dnyanganga2023@gmail.com/ www.dnyangangaeducation.com

Join WhatsApp Group Join WhatsApp Group