Spreadit Job Vacancy: नोकरीची सुवर्णसंधी

नामांकित मीडिया कंपनीत करिअरची सुवर्णसंधी!!

Spreadit Job Vacancy 2024

मराठी न्यूज रायटर – 2 जागा

बातम्या थोडक्यात व वर्णनातम्क बनवण्यात येणाऱ्यासप्राधान्य, सेल्फ कंटेंट डेव्हलपमेंट, तसेच मीडिया क्षेत्रातकिमान 2 वर्षाचा अनुभव व वेब पोर्टलचे सखोल ज्ञान

ग्राफिक डिझायनर + व्हिडीओ एडिटर – 2 जागा

IIIUSTRATOR, PHOTOSHOP, CORAL DRAW, Premiere pro येत असल्यास प्राधान्य

मार्केटिंग एक्झिक्युटिव – प्रत्येक जिल्ह्यातून 2 जागा (नाशिक, अहमदनगर, पुणे, छ. संभाजीनगर)

How To Apply

इच्छुकांनी आपला रेझ्युमे या ई-मेल वर शेअर करा : career@spreadit.in

ऑफिसचा पत्ता – 501/502, पाचवा मजला, ग्लोबल बिजनेस सेंटर, EON IT पार्क जवळ, खराडी, पुणे – 411014.

Join WhatsApp Group Join WhatsApp Group