Garvi Garments Job Vacancy: गारवी गारमेंट्स मध्ये नोकरीची संधी

गारवी गारमेंट्समध्ये त्वरित जॉबची सुवर्णसंधी…

Overview

अहमदनगरमधील वस्त्र क्षेत्रातील प्रसिद्ध आणि ग्राहकांच्या विश्वासाचे नाव ‘गारवी गारमेंट्स’मध्ये त्वरित खालील उमेदवार पाहिजेत

Garvi Garments Job Vacancy 2024

  • कॉम्प्युटर ऑपरेटर – 1
  • अकाउंटंट – 3 (प्रशिक्षित, अनुभवी महिला)
  • सेल्समन & सेल्सगर्ल – 5 (रेडिमेड डिपार्टमेंट)

How To Apply

इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्वरित संपर्क साधा.

पत्ता :ममतागल्ली, चर्च जवळ, कैलास डेअरी समोर, अहमदनगर

संपर्क: 9970799111/ 9764111117

Join WhatsApp Group Join WhatsApp Group