Gandhi TVS Showroom Job Vacancy

ऑटोमोबाईल सेल्स आणि सर्विस क्षेत्रात आपण नोकरी करू इच्छित असाल, तर आपल्यासाठी आहे एक सुवर्ण संधी !!!

विविध पदांसाठी, गांधी TVS शोरूम येथे तात्काळ नियुक्ती करणे आहे.

सर्व्हिस ऍडवायझर – ०२ (पुरुष)

कॅशिअर कम ऍडमिन – ०१ (पुरुष)

पात्रता: बी.कॉम / पदवीधर/ बी. बी. ए / एम. बी. ए.

किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक. [उत्तम पगार + इन्सेन्टिव्ह]

आपण इच्छुक व पात्र असल्यास त्वरीत आपला अपडेटेड सीव्ही आम्हाला पाठवा.

सध्याप्रमाणे सर्वोत्तम सॅलरी पॅकेज + आकर्षक इन्सेन्टिव्ह.

विविध पदासाठी फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात.

शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांस मुलाखतीसाठी आम्ही संपर्क साधू!

सविस्तर माहितीसाठी व कुठलेही प्रश्न असल्यास संपर्क करा – ९२२६०६३८२५ गांधी TVS.

Join WhatsApp Group Join WhatsApp Group