Shubhyan Auto Job Vacancy: नोकरीची सुवर्णसंधी

नगर जिल्ह्यातील टाटा कमर्शिअल वाहनांचे अधिकृत वितरक म्हणून जिल्ह्यात नावाजलेल्या शुभयान ऑटो प्रा. लि. येथे खालील जागा भरणे आहे.

Shubhyan Auto Job Vacancy & Qualification Details

असिस्टंट वर्क्स मॅनेजर (AWM) – ०१

पात्रता – बी.ई./डिप्लोमा-मॅकेनिकल / ऑटो इंजि./ पदवीधर

५ ते ६ वर्षाचा अनुभव आवश्यक

फ्लोअर सुपरवायझर – ०४

पात्रता – बी.ई./ डिप्लोमा – मॅकेनिकल / ऑटो इंजि. / पदवीधर

२ ते ३ वर्षाचा अनुभव आवश्यक

बॉडीशॉप मॅनेजर – ०२

पात्रता – बी.ई./डिप्लोमा-मॅकेनिकल/ऑटो इंजि./ पदवीधर

कमर्शिअल वाहनांच्या वर्कशॉपमधील सदर कामाचा ३ ते ४ वर्षाचा अनुभव आवश्यक

वॉरंटी इनचार्ज – ०२

पात्रता- मॅकेनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअर/पदवी अथवा पदविका

कमर्शिअल वाहनांच्या वर्कशॉपमधील सदर कामाचा ३ ते ४ वर्षाचा अनुभव आवश्यक.

हेल्पर – ०५

पात्रता – आयटीआय डिझेल मॅकेनिक अथवा मोटार मॅकेनिक

बॅक ऑफिस – ०२

पात्रता – एच.एस.सी. / पदवी / एम.एस. ऑफिस

How To Apply

पत्ता : शुभयान ॲटो प्रा. लि.नगर-मनमाड रोड, एम.आय.डी.सी.,अहमदनगर

अर्ज करा किंवा संपर्क : 9822790551 | 9766556657

E-mail: chetan@shubhyanauto.com

Join WhatsApp Group Join WhatsApp Group