SER Recruitment 2024: दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत होणार मेगा भरती! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

SER Recruitment 2024: दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांना ही फार मोठी संधी आहे. इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुन आहे.

SER Recruitment 2024 Overview

  • विभागाचे नाव : दक्षिण पूर्व रेल्वे
  • पदाचे नाव : ALP आणि रेल्वे मॅनेजर
  • एकूण पदसंख्या : 1202
  • अर्ज पद्धत: ऑनलाईन
  • परीक्षा: ऑनलाईन CBT
  • नोकरी ठिकाण: भारत

SER Vacancy 2024

  • ALP – 827
  • रेल्वे मॅनेजर – 375

Salary

  • ALP – 20,200/- रुपयांपर्यंत
  • रेल्वे मॅनेजर – 20,200/- रुपयांपर्यंत

Age Limit

वयोमर्यादा : 18 ते 47 वर्ष

Application Date

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 12 जून 2024

अधिकृत वेबसाईट लिंक :अधिक माहितीसाठी https://www.rrcser.co.in/ या वेबसाईटला भेट द्या.

Join WhatsApp Group Join WhatsApp Group