Nagebaba Multistate Bharti 2024: नागेबाबा मल्टीस्टेट मध्ये जॉब…

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटमध्ये ऑफिस ऍडमिन व वसुली अधिकारी पदांची भरती करण्यासाठी इच्छुक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण २२ पदांची भरती करायची आहे. इच्छुकांनी १२ जुन ते १७ जून २०२४ रोजी होणाऱ्या मुलाखतीसाठी खालील पत्यावर उपस्थित राहावे.

Nagebaba Multistate Bharti 2024 Notification Overview

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटमध्ये विविध जागांसाठी भरती सुरु.

पदाचे नाव : ऑफिस ऍडमिन
एकूण जागा : 20
शैक्षणिक पात्रता : 12वी /पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक, अनुभवींना प्राधान्य

पदाचे नाव : वसुली अधिकारी
एकूण जागा : 02
शैक्षणिक पात्रता : 12 वी/पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक, अनुभवींना प्राधान्य

Interview Schedule

मुलाखत दिनांक : 12 जून ते 17 जून 2024

संपर्क क्र : 9552554010

Job Location

अहमदनगर, जालना, संभाजीनगर, बीड जिल्ह्यामधील जागांसाठी भरती सुरू

Important Notice

मुलाखतीस येण्यापूर्वी आपल्या जवळच्या शाखेत प्रत्यक्ष जाऊन संस्थेची सर्व माहिती घेऊनच मुलाखतीस यावे.

7558284010 या नंबरवर व्हाट्सअप मेसेज केल्यानंतर तुम्हाला संस्थेबद्दल सर्व माहिती मिळेल.

Join WhatsApp Group Join WhatsApp Group