Indian Navy MR & SSR Recruitment 2024: भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी

Indian Navy MR & SSR Recruitment 2024: दहावी-बारावीनंतर भारतीय नौदलात नोकरीची संधी. भारतीय नौदलाने फायर वॉरियर्ससाठी भरती जाहीर केली आहे.

Indian Navy MR & SSR Recruitment 2024 Overview

एमआर आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर) भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही भरती स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आहे.

Application Fee & Dates

अर्ज करण्यासाठी मुदत व शुल्क: अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 4 जून 2024 आहे.

तसेच 550 रुपये शुल्क व 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.

पात्रता: Qualification & Age Limit

50 टक्के गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल/ भौतिकशास्त्र आणि गणिताचा 2 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम केलेला असावा.

वयोमर्यादा: जन्म 1 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 या काळात जन्म झाला असेल तर अर्ज करू शकतात.

Salary

उमेदरावाला महिन्याला ३० हजार वेतन मिळेल. याशिवाय वैद्यकीय रजाही घेता येईल. युनिफॉर्म आणि प्रवासाचा खर्च वेगळा दिला जाईल.

Apply Online Procedure

  • प्रथम https://joinindiannavy.gov.in या वेबसाईटवर जा.
  • महत्त्वाच्या डिटेल्स भरा.
  • कागदपत्र अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
Join WhatsApp Group Join WhatsApp Group