Efforts Academy Job Vacancy: एफर्टस अ‍ॅकॅडमी मध्ये जॉब..

एफर्टस अ‍ॅकॅडमी मध्ये त्वरित नोकरीची सुवर्णसंधी… ‘एफर्टस अ‍ॅकॅडमी’ (शासनमान्य स्वयं अर्थ सहाय्यित शाळा) या संस्थेच्या निवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात खालील प्रमाणे अध्यापक / कर्मचारी नेमणे आहेत.

Efforts Academy Job Vacancy 2024

विषय : फिजिक्स

पात्रता : M.Sc. Phy. Or B.E.

विषय : इंग्लिश

पात्रता : M.A. B.Ed / किंवा तत्सम पदवी उत्तीर्ण

विषय : गणित

पात्रता : M.Sc. Maths Or B. E.

विषय : हिंदी

पात्रता : M.A. B.Ed

विषय : सायन्स टिचर

पात्रता : B.Sc. B.Ed

विषय : क्लार्क/ डीटीपी ऑपरेटर

पात्रता : मराठी, इंग्रजी टायपिंग व कार्यालयीन कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य

पार्ट टाईम अथवा फुल टाईम नोकरीची संधी

आकर्षक वेतन, निवास व मेसची सुविधा उपलब्ध

How To Apply

इच्छुक व पात्र उमेदवारांनी स्वहस्ताक्षरातील अर्जासह खालील पत्यावर समक्ष भेटावे.

संपर्क : 9822095691

पत्ता : धनगर वाडी, तारांगण संकुल, औरंगाबाद रोड, अहमदनगर

Join WhatsApp Group Join WhatsApp Group