Utkarsh Small Finance Bank Recruitment 2024: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेत थेट नोकरी मिळवण्याची संधी

मित्रानो तुम्ही Utkarsh Small Finance Bank Recruitment 2024 च्या प्रतीक्षेत आहात का? मग आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. कारण उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ने आत्ताच क्रेडिट ऑफिसर, ट्रेनी क्रेडिट ऑफिसर आणि शाखा व्यवस्थापक पदांची भरती करण्याकरिता नवीन अधिसूचना जारी केली आहे.

वरील पदे हि थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहेत. तुम्ही जर इच्छुक असाल तर मग २० एप्रिल २०२४ रोजी होणाऱ्या मुलखती साठी जाहिरातीत दिलेल्या पत्यावर तुमच्या अर्जासह उपस्थित राहा. १२ पास आणि पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. ३४ वर्षापर्यंतचे उमेदवार मुलखतीसाठी येऊ शकतात.

Utkarsh Small Finance Bank Recruitment 2024 Overview | उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक भरती

बँक – उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
पद – क्रेडिट ऑफिसर, ट्रेनी क्रेडिट ऑफिसर आणि शाखा व्यवस्थापक
जागा – आवश्यकतेनुसार
अर्ज प्रक्रिया – ऑफलाईन
निवड – मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक – २० एप्रिल २०२४
वय – ३४ वर्ष
नोकरी प्रकार – बँक जॉब
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
शिक्षण – १२वी, पदवीधर
संकेतस्थळ – www.utkarsh.bank

शैक्षणिक पात्रता

ट्रेनी क्रेडिट ऑफिसर: १२वी पास

क्रेडिट ऑफिसर: १२वी पास

शाखा व्यवस्थापक: पदवीधर

अनुभव

ट्रेनी क्रेडिट ऑफिसर: १ वर्ष

क्रेडिट ऑफिसर: १ वर्ष

शाखा व्यवस्थापक: ३ वर्ष

वयोमर्यादा

ट्रेनी क्रेडिट ऑफिसर: 28 वर्ष

क्रेडिट ऑफिसर: 32 वर्ष

शाखा व्यवस्थापक: 34 वर्ष

अर्ज कसा करावा ?

तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. २० एप्रिल २०२४ रोजी मुलखतीला जाताना अर्ज सोबत घेऊन जा.

मुलाखत वेळ व तारीख

Interview Date20 April 2024
Interview Time9:30 am – 1 pm

अर्ज शुल्क

कुठलीही फी नाही.

वेबसाईट
बँक जॉब
जाहिरात
Join WhatsApp Group Join WhatsApp Group