Venko Job: महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये चॅनेल पार्टनर पाहिजेत

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव असलेले चॅनेल पार्टनर पाहिजेत. Venko या शाळा व्यवस्थापन सॉफ्टवेअर विक्रीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमधून आम्हाला अनुभवी चॅनेल पार्टनर पाहिजे.

पात्रता | Eligibility

शैक्षणिक क्षेत्रातील व्यावसायिक अनुभव असलेले, स्वतंत्र टीम बनवून व्यवसाय वृद्धी करू शकणारे, शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी काम करू इच्छिणारे.

Online Application Process

इच्छुकांनी आपली माहिती खालील गुगल फॉर्म मध्ये भरावी.

Apply OnlineGoogle Form Link
Other JobClick Here
Official websitewww.venko.in

अधिक माहितीसाठी संपर्क : 7378500600

पत्ता : वेंको, ऑफिस क्रं 412, टॉवर -2, वर्ल्ड ट्रेड सेंटर, इओन आयटी पार्क शेजारी, खराडी, पुणे 411014

शाळा प्रवेश, फी व्यवस्थापन, गृहपाठ, परीक्षा अन् निकाल, पालकांशी संपर्क या पंचसूत्री वर आधारलेले 25+ मोड्युल असलेले, Venko स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर सर्वच शाळांसाठी आणि शिकवणी वर्गासाठी (क्लासेस) अत्यंत उपयुक्त अन् वापरायला सोपे असे सॉफ्टवेअर आहे

Venko Job Notification 2024 Overview

OrganizationVenko
Job LocationMaharashtra
Job TypeClass/ School
Apply ModeOnline Form
Official Websitewww.venko.in
Join WhatsApp Group Join WhatsApp Group