Sahyadri Finance Ahmednagar Job: सह्याद्री फायनान्स मध्ये नोकरीची संधी

सह्याद्री फायनान्स मध्ये वसुलीअधिकारी, मॅनेजर, कॅशियर, ऑडिटर व अकाउंटंट पदांची भरती करण्याकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी ११ मे २०२४ रोजी आपल्या अर्जासह खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.

सह्याद्री फायनान्स करिता खालील जागा त्वरित भरणे आहे.

वसुली अधिकारी -2
आर्थिक संस्थांमध्ये वसुली अधिकारी तसेच कर्ज वसुली केल्याचा किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक

ब्रँच मॅनेजर -16
पतसंस्था किंवा मल्टीस्टेट मध्ये ब्रँच मॅनेजर पदाचा किमान 5 वर्षाचा अनुभव (लोकेशन – कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर, श्रीगोंदा, राहुरी, नगर शहर, तसेच नगर तालुक्यातील आगडगाव, कौडगाव, मेहकरी, बाराबाभळी, खडकी, दरेवाडी )

कॅशियर -16
कशियर पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव. (लोकेशन – कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर, श्रीगोंदा, राहुरी, नगर शहर, तसेच नगर तालुक्यातील आगडगाव, कौडगाव, मेहकरी, बाराबाभळी, खडकी, दरेवाडी )

ऑडिटर – 2
इंटर्नल ऑडिट करण्याचा किमान 5 वर्षाचा अनुभव. संगणक ज्ञान आवश्यक

अकाउंटंट- 1
किमान 5 वर्षाचा अनुभव Gst फिलिंगचा अनुभव आवश्यक

Sahyadri Finance Ahmednagar Job Interview Schedule

मुलाखत दिनांक – 11 मे 2024 सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत

ठिकाण:
सह्याद्री फायनान्स दुसरा मजला, साई मिडास टच बिल्डिंग, पटियाला हाऊस समोर, नगर मनमाड रोड, अहमदनगर.

संपर्क: 9545953717

Join WhatsApp Group Join WhatsApp Group