UPSC CAPF AC Notification 2024: केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती

UPSC CAPF AC Notification 2024: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तब्बल 506 रिक्त पदांची भरती करण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. असिस्टंट कमांडंट पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असणारे पात्र उमेदवार २४ एप्रिल २०२४ पासून अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १४ मे २०२४ आहे. अर्ज करण्याची लिंक https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php आहे.

Read Also: Pimpri Chinchwad Mahanagar Palika Fireman Bharti

UPSC CAPF AC Notification 2024 | केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती

अधिकृत वेबसाईट https://www.mha.gov.in/about-us/central-armed-police-forces वर २४ एप्रिल २०२४ रोजी जाहिरात क्रमांक 09/2024-CPF प्रसिद्ध करण्यात आली आहे. BSF, CRPF, CISF, ITBP आणि SSB दलातील असिस्टंट कमांडंट पदांची भरती करण्याकरिता हि परीक्षा घेण्यात येणार आहे.

कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणारे उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. शारीरिक पात्रता व इतर माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात बघावी.

UPSC CAPF AC Vacancy 2024

Post NameVacancies
BSF186
CRPF120
CISF100
ITBP58
SSB42
Total506

UPSC CAPF AC Qualification Requirement

कोणत्याही शाखेतील पदवी & शारीरिक पात्रता.

Age Limit

Minimum Age20 Years
Maximum Age25 Years

Application Fee

General/ OBCRs.100/-
SC/ STNo Fee

How To Apply

  • Visit https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php website.
  • Now click on registration button.
  • Fill the application form.
  • Pay the application fee online.
  • Submit the form.

Selection Process

  • Online Exam
  • Physical
  • Medical
  • Document Verification

Notification Overview

OrganizationUnion Public Service Commission
ExamCentral Armed Police Forces (Assistant Commandants) Examination 2024
PostAssistant Commandant
Total Posts506 Posts
QualificationAny Degree
Age25 Years
Apply Start24 April 2024
Last Date14 May 2024
Exam Date4 August 2024
Official Websitewww.mha.gov.in
Job LocationIndia
NotificationView
Apply Linkupsconline.nic.in
Join WhatsApp Group Join WhatsApp Group