NVS Bharti 2024: नवोदय विद्यालय समिती भरती

NVS Bharti 2024: नवोदय विद्यालय समिती मध्ये तब्बल 1877 जागांची भरती करण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. स्टाफ नर्स, असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि इतर पदांची भरती करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२४ आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी https://nvs.ntaonline.in/instruction लिंक वर अर्ज भरावेत.

NVS Recruitment 2024 Qualification

१०वी पास ते पदवीधर सर्वांसाठी रिक्त जागा आहेत. पदानुसार शैक्षणिक पात्रता तपशील बघण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचा.

NVS Vacancy 2024

एकूण रिक्त जागा 1877 आहेत. पदानुसार रिक्त जागांचा तपशील बघण्यासाठी अधिसूचना वाचा.

Age Limit

18 ते 40 वर्षे

Application Fee

GeneralRs.1000/-
ReservedRs.500/-

How To Apply

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा. अर्ज सादर करण्यासाठी https://nvs.ntaonline.in/instruction लिंक जा. व सूचनांचे पालन करा.

Official websitehttps://navodaya.gov.in/
NotificationRead
Apply Onlinehttps://nvs.ntaonline.in/instruction

NVS Bharti 2024 Overview

OrganizationNavodaya Vidyalaya Samiti
PostNon Teaching
Vacancies1877 
Job LocationIndia
Job TypeTeacher Job
Last Date30 April 2024
Qualification10th to Degree
Websitehttps://navodaya.gov.in/
Join WhatsApp Group Join WhatsApp Group