SSC CHSL Recruitment 2024: एसएससी सीएचएसएल परीक्षा अर्ज सुरु, असा करा अर्ज

SSC CHSL Recruitment 2024: बारावी पास उमेदवारांना केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2024 चे अर्ज सुरू करण्यात आले आहेत. एकूण 3712 रिक्त पदांची भरती करण्याकरिता इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

बारावी पास उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 7 मे 2024 आहे. ऑनलाइन Tier-I CBT परीक्षा जून/ जुलै 2024 मध्ये आयोजित केली जाणार आहे. इच्छुक पात्र उमेदवार https://ssc.gov.in/ या लिंक वर जाऊन सादर करू शकतात.

केंद्र सरकारच्या विविध विभागातील कनिष्ठ विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती करण्याकरिता Combined Higher Secondary (10+2) Level (CHSL) Examination 2024 परीक्षा घेण्यात येते. कुठलेही शाखेतून बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

SSC CHSL Recruitment 2024 Notification: एसएससी सीएचएसएल परीक्षा अधिसूचना

OverviewStaff Selection Commission
ExamCHSL 2024 Exam
PostLDC
JSA
DEO
Total Posts3712 Vacancy
Qualification12th Pass
Upper Age27 Years
Job LocationAll India
Last Date 7 May 2024
Official websitessc.nic.in
Job TypeGovt Job

SSC CHSL Qualification Details: शैक्षणिक पात्रता

उमेदवार १२वी उत्तीर्ण असावा.

SSC CHSL Vacancy 2024: रिक्त पदे

एकूण रिक्त जागा 3712 आहेत. राज्य निहाय रिक्त जागांचा तपशील बघण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचा.

SSC CHSL Age Limit

Minimum Age18 Years
Maximum Age28 Years

18 ते 27 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादित सूट देण्यात आलेली आहे.

SSC CHSL Salary: वेतन किती मिळते.

Post NameSalary
Lower Division Clerk/ Junior Secretariat AssistantRs.19,900/- to Rs.63,200/-
Data Entry OperatorRs.25,500/- to Rs.81,100/-

SSC CHSL Application Fee: अर्ज शुल्क

अर्ज सादर करताना उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरावे लागते. सामान्य व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये फी निश्चित करण्यात आले आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, एक्स सर्विस मॅन व महिलांसाठी कुठल्याही प्रकारची फी नाही.

CategoryFee
GeneralRs.100/-
ReservedRs.00/-

SSC 10+2 CHSL Exam Date 2024

आयोगाच्या अधिकृत वेबसाईट https://ssc.nic.in/ वर 8 एप्रिल 2024 रोजी सूचना जारी करण्यात आली आहे ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला 8 एप्रिल 2024 पासून सुरुवात झाली आहे उमेदवार अर्ज शुल्क 8 मे 2024 पर्यंत भरू शकतात. 10 मे 2024 ते 11 मे 2024 दरम्यान अर्ज दुरुस्तीसाठी करेक्शन विंडो ओपन करण्यात येणार आहे.

Apply Start8 April 2024
Last Date to Apply8 May 2024
Exam Date June-July 2024

How to Apply For SSC CHSL Application Form 2024: अर्ज कसा करावा?

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • प्रथम https://ssc.gov.in/ वेबसाईट वर जा.
  • आता Apply या बटनावर क्लिक करा.
  • एक पॉप अप उघडेल त्यात Combined Higher Secondary Level (10+2) Examination 2024 या लिंक वर क्लिक करा.
  • आता तुमचा अर्ज काळजीपूर्वक भरा.
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुक्ल ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • आता अर्ज सबमिट करा.

Selection Process

  • Tier I
  • Tier II
  • Document Verification
Notification
Official website
Apply Online
Join WhatsApp Group Join WhatsApp Group