OICL Recruitment 2024: OICL मध्ये प्रशासकीय अधिकारी पदांची मोठी भरती जाहीर, असा करा ऑनलाईन अर्ज

OICL Recruitment 2024 Notification: मित्रानो ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ने ८ मार्च २०२४ रोजी आपल्या अधिकृत वेबसाईट https://orientalinsurance.org.in/careers वर OICL AO Bharti 2024 अधिसूचना जारी केली आहे. येथे तब्बल 100 रिक्त पदांची भरती करण्याकरिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

मित्रानो, ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात २१ मार्च २०२४ पासून सुरु झाली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२४ आहे. तुम्ही https://ibpsonline.ibps.in/toiclaojan24/ या लिंक वर जाऊन आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता.

अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा मे/ जून २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. २१ ते ३० वर्ष वयोगातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. विविध शाखेचे पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीचे वाचन करावे.

Read Also: CHSL 2024 Online Application Form

OICL Recruitment 2024 Notification: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२४

OrganizationOriental Insurance Company Limited
Post NameAdministrative Officer
Total Posts100 Vacancy
QualificationDegree
Age Limit30 Years
Job LocationIndia
Last Date12 April 2024
Official websiteorientalinsurance.org.in

OICL AO Qualification: प्रशासकीय अधिकारी शैक्षणिक पात्रता

AO DisciplineQualification
AccountsB.Com/ MBA/ CA
ActuarialBachelor/ Master in Statistic/ Mathematics
EngineerB.E / B.Tech (Automobile / Mechanical)
Engineer ITB.E / B.Tech (IT)
DoctorMBBS / BDS
LegalLaw Degree

OICL Vacancy 2024: प्रशासकीय अधिकारी रिक्त जागा

Post NameNo. of Posts
Accounts20
Actuarial5
Engineer15
Engineer IT20
Doctor20
Legal20
Total100 Vacancies

OICL AO Age Limit As On 31/12/2023

अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाचे वय किमान २१ वर्ष पूर्ण असावे. कमाल ३० वर्षापर्यंतच्या उमेदवार अर्ज सादर करू शकतात. राखीव वर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.

Minimum AgeAll Category21 Years
Maximum AgeGeneral30 Years
Maximum AgeOBC33 Years
Maximum AgeSC/ ST35 Years

OICL AO Salary

Selected candidates will be paid Rs.50,925/- to Rs.85,000/- per month.

OICL Exam Date 2024: परीक्षा तारीख

Online Apply Start21 March 2024
Last Date to Apply12 April 2024
Online CBT DateMay/ June 2024

How To Apply For Oriental Insurance Company Limited Recruitment 2024

तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.

  • प्रथम https://ibpsonline.ibps.in/toiclaojan24/ या अधिकृत वेबसाईट वर जा.
  • आता उजव्या कोपऱ्यातील click her for new registration या बटनावर क्लिक करा.
  • तुमची वयक्तिक माहिती टाकून रेजिस्ट्रेशन पूर्ण करा.
  • आता लॉगिन करून अर्ज भरा.
  • आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्जाची फी ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • आता अर्ज सबमिट करा.

Selection Process

  • CBT
  • Document verification
NotificationView
Official websiteorientalinsurance.org.in
Online Application ibpsonline.ibps.in/toiclaojan24
Join WhatsApp Group Join WhatsApp Group