रेल्वे सुरक्षा दल मध्ये १०वी पास साठी नोकरी | RPF Bharti 2024

RPF Bharti 2024: रेल्वेमध्ये नोकरी शोधत आहात का? मग तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आलेली आहे. रेल्वे सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल पदांच्या तब्बल 4208 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी झाली आहे. १०वी, १२वी, पदवीधर असणारे उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालय व रेल्वे भरती बोर्ड द्वारे ही जाहिरात अधिकृत संकेतस्थळ https://rpf.indianrailways.gov.in/RPF/ वरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 18 ते 28 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

इच्छुक पात्र उमेदवार 14 मे 2024 पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 पासून सुरू झालेली आहे. पात्र उमेदवारांनी https://www.rrbapply.gov.in/ या लिंक वरती जाऊन आपले अर्ज सादर करावेत.

रेल्वे सुरक्षा दल भरती २०२४ | RPF Bharti 2024

  • जाहिरात क्रमांक: RPF 02/2024
  • पद: आरपीएफ कॉन्स्टेबल
  • एकूण जागा: 4208
  • शिक्षण: 10वी पास
  • वय: 18 ते 28 वर्षे
  • अर्ज सुरु: 15 एप्रिल 2024
  • अंतिम तारीख: 14 मे 2024
  • नोकरी ठिकाण: भारत
  • वेबसाईट: rpf.indianrailways.gov.in

शैक्षणिक पात्रता

10वी उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

रिक्त जागा

एकूण जागा 4208 आहेत.

वायोमर्यादा

  • किमान: 18 वर्ष
  • कमल: 28 वर्ष

महत्वाच्या तारखा

  • 15 एप्रिल पासून अर्ज भरण्याची लिंक सुरु झाली आहे.
  • 14 मे 2024पर्यंत अर्ज भरता येणार आहे.

अर्ज शुल्क

  • सामान्य वर्ग: ५०० रुपये
  • राखीव वर्ग: २५० रुपये

RPF Constable Recruitment 2024 अर्ज कसा करावा?

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
  • प्रथम https://www.rrbapply.gov.in/ वेबसाईट वर जा.
  • आता नोंदणी या लिंक वर क्लिक करा.
  • ऑनलाईन अर्ज व्यवस्थित भरा.
  • अर्जाची फी ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • आता अर्ज सबमिट करा.
  • अर्जाची प्रिंट घेण्यास विसरू नका.

निवड कशी होते?

  • लेखी परीक्षा
  • शारीरिक चाचणी
  • मेडिकल
  • कागदपत्र तपासणी

अर्जाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटrpf.indianrailways.gov.in/RPF
ऑनलाईन अर्जrrbapply.gov.in
अधिसूचनाबघा

वेतन किती मिळणार?

21,700 रुपये प्रति महिना

Leave a Comment

Join WhatsApp Group Join WhatsApp Group