भगवान महावीर फाऊंडेशन संचालित, जे. एस. एस गुरुकुल येथे नोकरीची सुवर्णसंधी!

जे. एस. एस गुरुकुल येथे शिक्षक पदांची भरती करण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी आपला बायोडेटा खालील पत्यावर सादर करावा.

खालील विषयांचे शिक्षक त्वरित पाहिजेत

मॅथ्स:
जागा ४ (B.Sc./ M.Sc. B.Ed./ M.Ed.)

सायन्स:
जागा ४ (B.Sc./ M.Sc. B.Ed./ M.Ed.)

जिओग्राफी:
जागा ४ (B.A./ MA. B.Ed./ M.Ed.)

हिस्ट्री:
जागा ४ (B.A./ MA. B.Ed./ M.Ed.)

कंम्प्युटर:
जागा ३ (BCA/ BCS/ MCA/ BE)

मराठी:
जागा ३ (B.A./ MA. B.Ed./ M.Ed.)

हिंदी:
जागा ४ (Β.Α / Μ.Α. Β.Ed./ M.Ed.)

नर्सरी / K.G:
जागा ८ (MTT/ D.Ed./ B.Ed)

टीप: उमेदवारांनी येताना बायोडेटा सोबत पासपोर्ट साइज फोटो आणि सर्व कागदपत्रांच्या अटेस्टेड कॉपीज सोबत आणाव्यात.

इंग्रजीचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

वेळ: सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत

पत्ता: B-4, बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अ. नगर

संपर्क: 0241-2417007, 9028033331/ 9403987007/ 9371388007

Join WhatsApp Group Join WhatsApp Group