Spreadit India Recruitment 2023: आघाडीच्या डिजिटल मीडियामध्ये जॉब ची संधी, असा करा अर्ज…

Spreadit India Recruitment 2023: Applications are invited from eligible candidates for the recruitment of Graphics Designer and Account posts in leading digital media in Ahmednagar. Interested candidates should send their resume to the following e-mail address. And attend the interview on 06 June & 07 June 2023.

अहमदनगर मधील आघाडीच्या डिजिटल मीडियामध्ये ग्राफिक्स डिझायनर व अकाऊंटट पदांची भरती करण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी खालील ई-मेल वर आपला रिझुम पाठवावा. व 06 जुन व 07 जून 2023 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

Spreadit India Recruitment 2023 Overview l स्प्रेडइट जॉब

OrganizationSpreadit India
Post NameGraphics Designer
Accountant
Total Posts04 Posts
Job LocationAhmednagar
Apply ModeOnline Email
Interview Date07 June & 08 June 2023
Official Websitewww.spreaditnow.in
Telegram GroupJoin

टेलिग्राम चॅनल जॉईन करा

शैक्षणिक पात्रता l Qualification

अकाऊंटंट – अकाऊंट क्षेत्रात किमान 4 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक सोबतच अकाउंटिंग सॉफ्टवेयर, GST फायलिंग, MS ऑफिसचे ज्ञान असणे आवश्यक

ग्राफिक डिझाईनर: फोटोशॉप व कोरलड्रॉवर काम करण्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव

Vacancy l रिक्त जागा तपशील

  • Accountant: 02 जागा, महिला किंवा पुरुष
  • Graphic Designer: 02 जागा, पुरुष

Total: 04 Posts

वय मर्यादा l Age Limit

Not mentioned in notification.

Application Fee l अर्ज शुल्क

There is no Application fees.

Important Dates l महत्वाच्या तारखा

EventDate
Apply Start05 June 2023
Interview Date06 June to 07 June 2023

वेळ : सकाळी 11 ते 5 पर्यंत

Salary l वेतन

आकर्षक पगार दिला जाईल.

सरकारी नोकरी: अर्ज करा

How to Apply for Spreadit Newspaper Vacancy l अर्ज कसा करावा?

इच्छुकांनी आपला रेझ्युम या ई-मेल वर शेअर करा: [email protected]

मुलाखतीचा पत्ता– AP Avenue, दुसरा मजला, माय सिनेमासमोर, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर. 414003

मुलाखतीची दिनांक: 06 जून 2023 ते 07 जून 2023

मुलाखतीला येताना बायोडाटा व फोटो आणणे आवश्यक.

निवड प्रक्रिया l Selection Process

  • Interview

नवीन शिकण्याची आवड असणाऱ्या आणि कार्यक्षम उत्साहू उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर वरील मेलवर आपला CV पाठवावा किंवा ऑफिसच्या पत्त्यावर प्रत्यक्ष भेट द्यावी.

Important Link

New JobsApply Now
Current OpeningsClick Here