Venkatesh Multistate Bharti 2024: व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये जॉबची सुवर्णसंधी…
संपूर्ण महाराष्ट्रात विविध शाखांसह बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या व्यंकटेश मल्टीस्टेट या संस्थेत अहमदनगर मुख्य कार्यालय आणि शाखा स्तरावर खालील पदे भरणे आहेत. Venkatesh Multistate Bharti 2024 Vacancy and Qualification Details रिकव्हरी ऑफिसर – 01पात्रता व अनुभव : फ्रेशर व बँकिंग क्षेत्रात किमान1 ते 2 वर्षाचा अनुभव सेल्स ऑफिसर – 10 (पाथर्डी शाखा)पात्रता व अनुभव : … Read more