ZP Pharmacist Exam Date 2023: जिल्हा परिषद फार्मासिस्ट परीक्षा तारीख २०२३

ZP Pharmacist Exam Date 2023: मित्रांनो जिल्हा परिषद मार्फत निघालेल्या फार्मासिस्ट भरतीसाठी तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे का? मग तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. जिल्हा परिषद मार्फत लवकरच ZP Pharmacist Hall Ticket 2023 उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रवेश पत्र उपलब्ध झाल्यानंतर उमेदवार https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 या लिंक वर आपले ZP Pharmacist Admit Card 2023 डाउनलोड करू शकतात.

३ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हा परिषद मार्फत फार्मासिट पदांची भरती करण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२३ पासून सुरू झाली होती तर उमेदवारांना अर्ज करण्याची मुदत २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत देण्यात आली होती.

फार्मासिस्ट ऑफिसर या पदासाठी डी.फार्म किंवा बी फार्मसी उत्तीर्ण उमेदवार अर्ज सादर करण्यास पात्र होते. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले असून आता त्यांचे लक्ष हॉल तिकीट कधी उपलब्ध होतील याकडे लागले आहे. ZP Pharmacy Officer Exam Date 2023 ची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

ZP Pharmacist Exam Date 2023 Maharashtra PDF Overview | जिल्हा परिषद फार्मासिस्ट परीक्षा तारीख २०२३

OrganizationRural Development Department, Maharashtra
Exam NameZP Pharmacist Exam 2023
Post NamePharmacist Officer
Total Posts540 Posts
QualificationD.Pharm/ B.Pharmacy
Job LocationMaharashtra
Job TypePharmacist Jobs
Article CategoryAdmit Card
Admit Card StatusRelease Soon
Exam Date22 October 2023 (Postponed)
Official websiterdd.maharashtra.gov.in
Telegram ChannelJoin

ZP Pharmacist Exam Date 2023 Last Date

राज्यातील जिल्हा परिषदांमधील एकूण 540 रिक्त फार्मासिष्ठ पदांची भरती करण्यासाठी या परीक्षेचे आयोजन केले आहे. राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर आयबीपीसी या कंपनीमार्फत ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून उमेदवारांनी सविस्तर वेळापत्रक बघून घ्यावे.

ZP Pharmacist Exam Time Table
EventDate
Notification Released03.08.2023
Application Form Start05.08.2023
Apply Online Last Date25.08.2023
Exam Date22.10.2023 (Postponed)

ZP Pharmacist Hall Ticket Download Procedure

उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे. प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची प्रकीया खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 या लिंक वर जा.
  • आता तुमचा रजिस्ट्रेशन नम्बर व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • ZP Pharmacist Hall Ticket 2023 PDF Download हे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • तुमचे हॉल तिकिट डाउनलोड होईल.
  • परीक्षेला जाताना सोबत कलर प्रिंट घेऊन जा.
Official websiterdd.maharashtra.gov.in
Admit CardCheck Here
Pharmacist Officer BooksBuy on Amazon
WhatsApp GroupJoin

What is the last date for ZP pharmacist vacancy in maharashtra 2023?

25 August 2023.

What is ZP Pharmacy Officer Exam Date 2023

Postponed

Leave a Comment