ZP Hall Ticket 2023 Download: जिल्हा परिषद भरती २०२३ हॉल तिकीट उपलब्ध

ZP Hall Ticket 2023 Download: जिल्हा परिषद भरती २०२३ साठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना आहे. ZP Bharti Hall Ticket 2023 उपलब्ध झाले आहेत. 7 ऑक्टोबर 2023 पासून ऑनलाईन परीक्षा सुरू झाली आहे.

IBPS या संस्थेमार्फत राज्यभरातील विविध परीक्षाकेंद्रांवर उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवारांना ZP Bharti 2023 Hall Ticket 30 सप्टेंबर 2023 रोजी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

उमेदवार https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 या लिंक वर क्लिक करून हॉल तिकीट डाऊनलोड करू शकतात.

राज्यातील जिल्हा परिषदांमधील तब्बल 19460 रिक्त जागांची भरती करण्याकरिता हि परीक्षा घेण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज ५ ऑगस्ट २०२३ रोजी सुरु झाले होते तर उमेदवारांना अर्ज करण्याची मुदत २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत देण्यात आली होती.

ZP Hall Ticket 2023 Download Overview | जिल्हा परिषद भरती २०२३ हॉल तिकीट

OrganizationRural Development Department, Maharashtra
Exam NameZP Bharti 2023
Post NameGramsevak, Clerk, Steno & Others
Total Posts19460 Posts
Job LocationMaharashtra
Job TypeGovt Jobs
Article CategoryAdmit Card
Admit Card StatusReleased
Released Date30 September 2023
Official websiterdd.maharashtra.gov.in
Telegram ChannelJoin
ZP Exam Revised Time Table 

ZP Hall Ticket Download 2023 Date

IBPS मार्फत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ZP Bharti 2023 Admit Card हि जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार वेळापत्रक मध्ये आपली परीक्षा कोणत्या दिवशी असू शकते याचा अंदाज घेऊ शकतात. १ल्या, २ऱ्या व ३ऱ्या टप्यात पेपर असणाऱ्या उमेदवारांचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत.

EventDate
Apply Start05/08/2023
Last Date to Apply25/08/2023
Admit Card ReleasedSeptember 2023
Exam Date7 October – November 2023

Jilha Parishad Bharti 2023 Hall Ticket Download Process

  • सर्वप्रथम उमेद्वारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 या अधिकृत वेबसाईट वर जावे.
  • त्यांनतर नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
  • आता वरती ZP Hall Ticket 2023 PDF Download हे बटन दिसेल त्यावर क्लिक करावे.
  • तुमचे हॉल तिकिट ओपन होईल. ते डाउनलोड करून घ्या.
  • परीक्षेला जाताना कलर प्रिंट घेऊन जा.
Gramsevak Admit Card Available
Official websiterdd.maharashtra.gov.in
Admit CardClick Here
ZP Bharti BooksBuy on Amazon
WhatsApp GroupJoin

10 thoughts on “ZP Hall Ticket 2023 Download: जिल्हा परिषद भरती २०२३ हॉल तिकीट उपलब्ध”

  1. Good post. I learn something totally new and challenging on blogs I stumbleupon everyday. It will always be exciting to read through articles from other authors and practice something from their web sites.

    Reply

Leave a Comment