ZP Fee Refund Link: मित्रांनो तुम्ही जिल्हा परिषद भरती 2019 साठी अर्ज केला होता का? मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ZP Bharti 2019 Refund प्रक्रिया सुरू झाली असून 05 सप्टेंबर 2023 पासून उमेदवार maharddzp refund form भरू शकतात.
मित्रांनो या लेखात ZP 2019 Fee Refund साठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तसेच ZP Exam Fee Return लिंक्स खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी सदर अर्ज भरत असताना आपला युजर आयडी व बँक डिटेल्स स्वतःजवळ ठेवावेत.
ZP Fee Refund Link Overview | जिल्हा परिषद फी रिफंड लिंक सुरू
Exam | ZP Bharti 2019 |
---|---|
Year | 2019-2021 |
Article Type | Fee Refund |
Refund Link Status | Available |
Link Activate Date | 05 September 2023 |
Location | Maharashtra |
Apply Mode | Online |
Official website | maharddzp.com |
Telegram Group | Join |
How To Apply For ZP Bharti 2019 Refund
जिल्हा परिषद भरती 2019 अर्ज शुल्क परतावा मिळवण्यासाठी उमेदवारांनी खालील पद्धतीने बँक डिटेल्स अपडेट करावे.
- सर्वप्रथम ZP 2019 Refund Link www.maharddzp.com वर जा.
- आता स्क्रीनवर दिसणाऱ्या युजर आयडी या बॉक्समध्ये तुमचा युजर आयडी/ क्रमांक टाका.
- त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा.
- तुमच्यासमोर तुमचा अर्ज उघडेल ज्यामध्ये तुमचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक दिसेल.
- यातील सर्वात शेवटी असणाऱ्या अपडेट बटनावर क्लिक करा.
- maharddzp refund form ओपन होईल त्यामध्ये तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व बँकेचा तपशील टाका.
- आता तुमचा आधार क्रमांक टाका.
- बँक पासबुक चा फोटो अपलोड करा.
- मोबाईल क्रमांकावर येणारा ओटीपी टाकून व्हेरिफाय बटणावर क्लिक करा.
- सर्वात शेवटी सेव्ह बटणावर क्लिक करा.
वरील पद्धतीने प्रक्रिया केल्यास आपले बँक डिटेल्स नक्कीच अपडेट होतील. जर अपडेट करण्यास तुम्हाला काही अडचण येत असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही तुमचे अडचण सांगू शकता.
ZP Exam Fee Return Document: आवश्यक कागदपत्रे
maharddzp refund online अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे.
- अर्ज क्रमांक
- ई-मेल आयडी
- मोबाईल क्रमांक
- बँक अकाउंट नंबर
- बँक आयएफएससी कोड
- बँकेचे नाव
- आधार क्रमांक
ज्या उमेदवारांकडे युजर आयडी उपलब्ध नसतील त्यांनी नोंदणीकृत ईमेल आयडीवर आलेले ई-मेल बघावेत. जर युजर आयडी टाकूनही यूजर नोट एक्झिट असा पोप अप येत असेल तर उमेदवारांनी आपला आधार क्रमांक या पर्यायाचा वापर करावा.
How to Check ZP Refund Link Status
वरील प्रक्रिया केल्यानंतर उमेदवारांनी त्यांनी दिलेल्या माहितीचा ई-मेल येईल. स्टेटस चेक करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला युजर आयडी टाकावा व नंतर सबमिट बटनावर क्लिक करावे. उमेदवारांना त्यांच्या युजर आयडी समोर बँक डिटेल्स अपडेटेड असा मेसेज हिरव्या अक्षरांमध्ये दिसेल.
maharddzp refund status link
Official website | maharddzp.com |
Refund Form | Apply |
ZP Exam Books | Buy on Amazon |
Telegram Group | Join |
2019 च्या application id ने open होत नाही अर्ज काही दुसरा पर्याय नाही का
User ID टाका मग होईल.
sir user id nahi aani aaddhar card no.taklyavr pn login id yet nahi pyt bharlyache details mail vr aahet parntu login id nahi pls help me ..mi 4516/- rs fee bharli aahe.
Madam aadhar क्रमांक टाका आता लॉगिन होत आहे.
2019 chya application form madhake registration I’d/registration number
Sagal takun baghital ….kahi response yet nahiye… invalid mhantay direct
User Id टाका.
I’d in valid dakhvatay
User ID असेल तर तो टाका.
Paise kadhi yanar ahet
Form not submitted
user id password miss zale ahe tr tysathi kay krav lagel sir
सध्या तरी काहीच करता येणार नाही.
user id टाकून सुद्धा लिंक ओपेन होत नाही काय करावे
User ID चेक करा
Kontya arogya vibhag post chi fee refund hot ah karan m user Id takala pn id invalid dakhavat ah
ZP Bharti 2019
sir 2019 madhe user id navata application id hote te pan ya nusar jase exam -RDD_JAMI_BEE_0279196 ASHA TYPE CHE HOTE PAN 2019 CHE KONTECH ID GHET NAHI AHE HELP LINE LA PHONE KELA TAR EXTENSION NO. MAGTO EMAIL VAR SUDHA GHET NAHI AHE TARI APAN MALA GUIDE KARAVE . KIVA TYACHA DUSARA NO DYAVA
२०१९ मध्ये युजर आयडी होते पण ते अँप्लिकेशन प्रिंट मध्ये दिलेले नाहीत. ज्या उमेदवारांनी संपूर्ण प्रोफाइल ची प्रिंट घेतली आहे त्यांच्या कडेच ते उपलब्ध आहेत. हा युजर आयडी कुठे नमूद केलेला असतो याचा विडिओ वरील पोस्ट मध्ये ऍड केला आहे तो बघा.
2019 la 4 years zale user id or application id bhetat nahiye
आधार क्रमांक टाका
Sir User ID ch nahi ahe …to form vr kutech dist nhi.
आधार क्रमांक टाका
OTP yet nahi
donhi takun login hot nahi
Refund kadi honar ahe
Mobile number chukicha dakhvat ahe sir updated mahiti madhe 9552967402 ha chukicha ahe
Maza mobile number 9552967403 ahe ata kay karayache 3 jagi 2 zala ahe