ZP Arogya Sevak Question Paper PDF Download 2023: आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका

ZP Arogya Sevak Question Paper PDF Download: मित्रांनो लवकरच जिल्हा परिषद भरती 2023 ची जाहिरात निघणार आहे. तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली असेलच, यात शंका नाही. यंदाच्या भरतीत यश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त सराव करा. खास करून मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकेचा.

जिल्हा परिषद भरती अंतर्गत विविध पदे भरली जातात. पण यात आरोग्य सेवक हे विध्यार्थ्यांच्या पसंतीचे पद म्हणावे लागेल या पदासाठी बहुसंख्य प्रमाणात उमेदवारांचे अर्ज येतात. आरोग्य सेवक पदालाच इंग्रजी मध्ये आपण Health Worker असे म्हणतो.

Arogya Sevak Bharti Question Paper Download करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता.

ZP Arogya Sevak Question Paper PDF Download Overview | आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका

OrganizationZilha Parishad Bharti 2023
Article TypeQuestion Paper
Exam NameZP Arogya Sevak Bharti 2023
Post NameMultipurpose Health Worker
Apply ModeOnline
Job LocationMaharashtra
Current RecruitmentApply Now
Telegram ChannelJoin
Health Worker Question PaperDownload
Join TelegramGroup