यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया सुरू | YCMOU Admission 2023-24

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मध्ये दूरस्थ शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विविध अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करू शकतात.

या लेखात तुम्हाला प्रवेश कसा घेयचा या बद्दल सर्व माहिती दिलेली आहे. त्यामुळे लेख संपूर्ण वाचा. ऑनलाईन प्रवेशाच्या लिंक्स खाली देण्यात आल्या आहेत.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया | YCMOU Admission 2023-24 Overview

  • University Name: YCMOU Nashik
  • Article Name: Admission Process
  • Courses: BA/ B.Com and Other
  • Admission Start: July 2023
  • Last Date: 30 September 2023
  • Admission Process: Online
  • Official website: ycmou.digitaluniversity.ac

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया 2023-24 | YCMOU Online admission process

इच्छुक उमेदवारांनी विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी खालील स्टेप्स फोल्लो कराव्यात.

  • सर्वप्रथम विद्यार्थ्याने https://ycmouoa.digitaluniversity.ac/Register या वेबसाईट वर जाऊन आपली नोंदणी करावी.
  • त्यांनतर मिळालेल्या ID & पासवर्ड चा वापर करून आपल्या खात्यात प्रवेश करावा.
  • आपली संपूर्ण प्रोफाइल व्यवस्थित भरावी.
  • सर्व डोकमेंट्स अपलोड करावेत.
  • तद्नंतर हव्या असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी अर्ज ऑनलाईन अर्ज करावा.
  • व ऑनलाईन प्रकारे परीक्षा शुल्क भरावे.
  • सबमिट बटनावर क्लिक करून अर्जाची एक प्रिंट काढावी व
  • ती निवडलेल्या अभ्यासकेंद्रात जमा करावी.

14 thoughts on “यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया सुरू | YCMOU Admission 2023-24”

  1. To
    YCMOU Open University
    Nashik
    Date:08/08/23

    Subject: Regarding admission of BA

    Respected Sir
    I Divya Rajendra Deotale needs information about BA admission process in your Open University.
    I have done 12th in science field and I am pass with 62.67% in boards.
    In CET, I have scored 82.20%ile in PCM group and 82.33%ile in PCB group.
    In JEE Mains, I have scored 86.72%.
    Please guide me regarding BA admission and exams taken under this course as I am doing job so is there any option to solve exams online from home.

    Kindly inform me.

    Thanking you.

    Reply
    • सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज सादर करा. व तो तुम्ही निवडलेल्या अभ्यास केंद्रावर जमा करा.

      Reply
  2. सर एडमिशन डेट अजून वाढणार आहे का? सर मला BA ला एडमिशन घायचे होते

    Reply
  3. M.A. Public Administration करिता अमरावती केंद्राकरिता admission होईल काय.

    Reply

Leave a Comment