UPSC Result 2023 Final Result: स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या यूपीएससी (UPSC) 2022 परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक २३ मे २०२३ रोजी जाहीर झाला आहे. या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून इशिता किशोर या विद्यार्थिनीने देशात प्रथम (UPSC Result 2023 Topper List) येण्याचा मान मिळवला आहे.
गरिमा लोहिया ही दुसरी तर उमा हरिथी ही देशातून तिसरी आली आहे. देशाप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील अव्वल स्थानावर मुलींनीच बाजी मारली आहे. कश्मीरा संखे ही विद्यार्थिनी महाराष्ट्रात प्रथम तर देशात 25 वी आली आहे. कश्मिरा ठाणे जिल्यातील रहिवाशी आहे.
UPSC Result 2023 Final Result Overview & UPSC Result 2023 Topper List
यंदा घेण्यात आलेल्या यूपीएससी परीक्षेत एकूण 933 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे..या परीक्षेत देशभरातून एकूण 933 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, कॅटेगरी नुसार त्याची संख्या पुढील प्रमाणे आहे.
Category | No. of Candidates |
---|---|
OPEN | 345 |
OBC | 263 |
EWS | 99 |
SC | 154 |
ST | 72 |
Total | 933 |
UPSC Result 2023 Topper List PDF
परीक्षेत उत्तीर्ण झालेले टॉप 10 विद्यार्थी
- इशिता किशोर
- गरिमा लोहिया
- उमा हरति एन
- स्मृति मिश्रा
- मयूर हजारिका
- गहना नव्या जेम्स
- वसीम अहमद भट
- अनिरुद्ध यादव
- कनिका गोयल
- राहुल श्रीवास्तव
UPSC Topper 2023 Rank 1
UPSC CSE 2022 परीक्षेतील टॉपर इशिता किशोर ह्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्राच्या पदवीधर आहेत. त्या उत्तर प्रदेशातील राहणाऱ्या आहेत.
UPSC Result 2023 Final Result Highlight
Organization | Union Public Service Commission |
---|---|
Exam Name | UPSC IAS Exam 2022 |
Total Posts | 861 |
Status | Released |
Result Date | 23 May 2023 |
Official website | www.upsc.gov.in |
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी निकाल पाहू शकतात.
Is UPSC result 2023 out?
UPSC Civil Service Commission released the UPSC Civil Services Final Result 2023 by the 23rd May 2023 on the official website portal of upsc.gov.in
Who got 1st rank in UPSC 2023?
Ishita Kishore