Talathi Fee Refund 2023: तलाठी भरती फी रिफंड

Talathi Fee Refund 2023: तलाठी भरती २०२३ साठी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना महत्वाची सूचना आहे. महसूल विभागामार्फत Talathi Fees Refund बाबतचे एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

त्यानुसार ज्या उमेदवारांनी तलाठी भरती २०२३ चा अर्ज सादर करताना एकापेक्षा अधिक वेळा अर्ज शुल्क भरले असेल त्यांना Talathi Bharti Fees 2023 रिफंड दिला जाणार आहे. २१ सप्टेंबर २०२३ रोजी हे परिपत्रक महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईट https://mahabhumi.gov.in/mahabhumilink वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

तलाठी भरती करीता राज्यभरातून एकूण १०,४१,७१३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. एकापेक्षा जास्त वेळा अर्ज शुल्क भरलेल्या तब्बल २३,३७९ उमेदवारांना अर्ज शुल्क त्यांना रिफंड देण्यात आले आहे. आता १२९९ उमेदवारांचे रिफ़ंड देणे बाकी आहे. त्यांची यादी खाली देण्यात आली आहे.

Talathi Fee Refund 2023 Overview | तलाठी भरती फी रिफंड

OrganizationRevenue Department, Maharashtra
Post NameTalathi
QualificationAny Degree
Job LocationMaharashtra
Job TypeGovt Job
Article TypeFee Refund
Apply ModeOnline Email
Start Date21 September 2023
Official websitemahabhumi.gov.in
Telegram GroupJoin

~ तलाठी रिस्पॉन्स शीट > चेक करा

Talathi Bharti Exam Fees 2023 Refund Form

बऱ्याच उमेदवारांना Talathi Fee Payment Online भरताना अडचणींचा सामना करावा लागला होता. पहिले पेमेंट फेल झाल्यामुळे उमेद्वारांनी एकापेक्षा जास्त वेळा पेमेंट करून अर्ज सबमिट केले होते. अशा उमेदवारांना त्यांचे जास्तीचे गेलेले शुल्क आधीच परत करण्यात आले आहे.

मात्र काही उमेदवारांचे नाव व बँक खात्यावरील नाव यात तफावत असल्याने अशा उमेदवारांचे शुल्क परत करता आले नाही. परंतु ह्या उमेदवारांना अर्ज शुल्क परत देण्यासाठी उमेदवाराचे बँक तपशील ई-मेल द्वारे त्वरित मागविले आहेत.

Talathi Exam Fees 2023 Refund List

ज्या उमेदवारांना अद्याप रिफंड मिळालेला नाही त्यांची यादी जारी करण्यात आली आहे. हि यादी डाउनलोड करून त्यात तुमचे नाव आहे का बघा. जर तुमचे नाव यात असेल तर तात्काळ खालील माहिती [email protected] या ई-मेल वर पाठवा.

  1. Candidates Name
  2. Bank Name
  3. Bank Account Number
  4. IFSC Code
  5. Talathi Application Number
  6. Mobile Number
  7. Email ID

How to Check Talathi Bharti Fee Refund List 2023

  • सर्वप्रथम महाभूमी या वेबसाईट वर जा: https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
  • त्या नन्तर डाव्या कोपऱ्यातील इम्पॉर्टन्ट लिंक्स या सेक्शन मधील दुबार फी परत करणे बाबत या लिंक वर क्लिक करा.
  • आता रिफंड देणे बाकी असणाऱ्या उमेदवारांची लिस्ट डाउनलोड होईल.
  • त्यात आपले नाव बघा.
Official websitemahabhumi.gov.in
Refund ListPDF
Answer KeyCheck
Telegram ChannelJoin

Leave a Comment