Talathi Bharti Result 2023 Link Maharashtra: तलाठी भरती निकाल २०२३

Talathi Bharti Result 2023 Link Maharashtra: मित्रानो तलाठी भरती निकाल २०२३ विषयीची मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच टीसीएस मार्फत तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. Talathi Bharti Result 2023 Expected Date १५ डिसेम्बर २०२३ आहे.

राज्यात तब्बल ४६४४ पदांसाठी तलाठी भरती घेण्यात आली होती. सुमारे १० लाख उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. त्यापैकी ८ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. या उमेदवारांना २८ सप्टेंबर पासून उत्तर तालिका त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या उत्तर तालिकेवर उमेद्वारांना काही हरकती असतील तर ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमेदवारांच्या हरकती आल्यांनतर ३१ ऑक्टोबर पर्यंत अंतिम उत्तर तालिका जाहीर करण्यात येईल. व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्यांचे गुण कळवले जाणार आहेत.

तसेच १५ डिसेम्बर २०२३ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेदवारांची गुणवत्ता यादी लावली जाईल. निकाल जाहीर झाल्यांनतर उमेदवार Talathi Bharti Result 2023 PDF Download डाउनलोड करू शकतील. Talathi Bharti Result Update जाणून घेण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट https://mahabhumi.gov.in/mahabhumilink ला नेहमी भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Talathi Answer Key Available
DepartmentMahsul Vibhag, Maharashtra
Post NameTalathi
Total Posts4644 posts
QualificationGraduate
Age Limit38 years
Job TypeGovt Jobs
Article TypeResult
Result StatusRelease Soon
Expected Date15 December 2023
Official websitemahabhumi.gov.in
Telegram ChannelJoin

Talathi Bharti Result 2023 Date Maharashtra

EventDates
Notification Out23 June 2023
Apply Start26 June 2023
Last Date25 July 2023
Exam Date17 to 14 September 2023
Result Date (Expected)15 December 2023

How to Check Talathi Bharti Result 2023 Merit List

उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आपला Talathi Bharti Nikal 2023 चेक करू शकतात. निकाल बघण्याची पद्धत खालील प्रमाणे आहे.

  • प्रथम अधिकृत वेबसाईट https://mahabhumi.gov.in/mahabhumilink वर जा.
  • तलाठी भरती निकाल २०२३ या लिंक वर क्लिक करा.
  • त्यांनतर तुम्हाला टीसीएस च्या वेबसाईट वर रिडायरेक्ट केले जाईल.
  • या पेज वर तुमचे रेजिस्ट्रेशन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • तलाठी निकाल २०२३ या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा निकाल समोर दिसेल तो डाउनलोड करून घ्या.
Official websitehttps://mahabhumi.gov.in/mahabhumilink
Talathi Bharti Book TCSCheck on Amazon
ResultCheck Here
Telegram ChannelJoin

Talathi Bharti Result 2023 Kadhi Lagel

तलाठी भरती निकाल १५ डिसेम्बर २०२३ पर्यंत लागु शकतो.

मी माझा तलाठी निकाल कसा तपासू शकतो?

महसूलविभागाच्या अधिकृत वेबसाईट www.mahabhumi.gov.in वर निकाल बघता येईल.

Leave a Comment