Talathi bharti login 2023 Maharashtra | तलाठी भरती २०२३

Talathi bharti login 2023: मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे महसूल विभागामार्फत तलाठी भरती 2023 ची जाहिरात गेल्या जून महिन्यात जारी करण्यात आली होती. या अधिसूचनेनुसार एकूण 4644 रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा होत आहे. उमेदवारांचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. उमेदवार talathi login वर क्लिक करून आपले हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

26 जून ते 17 जुलै 2023 या कालावधी दरम्यान अर्ज करण्याचे मुदत उमेदवारांना देण्यात आली होती. मात्र अर्ज भरत असताना उमेदवारांना येत असणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन शासनामार्फत अर्ज करण्याची मुदत 25 जुलै 2023 पर्यंत वाढवण्यात आली होती.

सर्वांनी पुन्हा एकदा आपले लॉगिन चेक करा. ज्यांचे आधी पहिल्या टप्प्यात हॉल तिकीट दाखवले नव्हते त्यांचे पण हॉल तिकीट आता उपलब्ध झाले आहेत पहिल्या टप्प्यातच. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

तलाठी भरती हॉल तिकीट डाऊनलोड करा

अर्ज भरत असताना बहुतांशी उमेदवारांनी अर्ज शुल्क भरून सुद्धा त्यांचा अर्ज पेंडिंग दाखवत होता. अशा उमेदवारांचे फॉर्म टीसीएस मार्फत स्वीकारण्यात आले असून ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त वेळेस अर्ज शुल्क भरले होते त्या उमेदवारांना देखील रिफंड मिळाला आहे.

अर्ज सादर केलेले उमेदवार https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html लिंक वर क्लिक करून आपल्या प्रोफाईल मध्ये लॉगिन करू शकतात व आपल्या अर्जाची स्थिती तपासून शकतात तसेच अर्ज प्रिंट व अर्धशुल्क भरल्याचे पावती देखील डाऊनलोड करू शकता.

Talathi bharti login Maharashtra 2023 Overview cdn3.digialm.com 2023 talathi

DepartmentMahsul Vibhag, Maharashtra
Post NameTalathi
Total Posts4644 posts
QualificationAny Degree
Age Limit18-38 years
Apply Start26 June 2023
Last Date to Apply17 July 2023
Job CategoryGroup C
Job LocationMaharashtra
Official websitemahabhumi.gov.in

जिल्हानिहाय तलाठी भरतीसाठी आलेल्या अर्जांची संख्या बघा

Talathi Bharti 2023 Age Limit

अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे वयोगटातील असावे राखीव उमेदवारांसाठी शासन नियमाप्रमाणे सूट देण्यात आले आहे.

Application Fee

अर्ज सादर करताना उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरावे लागेल अर्ज शुल्क पुढील प्रमाणे आहे खुल्या वर्गासाठी एक हजार रुपये तर राखीव वर्गासाठी 900 रुपये

CategoryFee
OpenRs. 1000/-
ReserveRs. 900/-

Important Dates

EventDates
Notification Out23 June 2023
Apply Start26 June 2023
Last Date17 July 2023
Date Extended25 July 2023
Exam Date17 August 2023 to 14 September 2023

Talathi Bharti Qualification 2023

कुठल्याही शाखेतून पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज सादर करू शकतात.

राज्यातील तरुणांच्या लक्ष बऱ्याच वर्षांपासून तलाठी भरती कडे लागले होते त्यातच शासनाने भरतीचे अधिसूचना जारी केल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तलाठी हे पद महसूल विभागाअंतर्गत गटकळ संवर्गात येते.

Official websitehttps://mahabhumi.gov.in/mahabhumilink
Talathi Bharti Book TCSCheck on Amazon
NotificationView
Talathi Form Loginhttps://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
Govt JobApply

How to do Talathi Login 2023

  • सर्वप्रथम वरती दिलेल्या लॉगिन लिंक वर क्लिक करा.
  • तलाठी भरती 2023 साठी लॉगिन करण्याचे पेज ओपन होईल.
  • आता या पेज वर तुमचा अर्ज क्रमांक, पासवर्ड व सुरक्षा कोड टाकून लॉगिन बटणावर क्लिक करा.
  • तुम्ही तुमच्या प्रोफाईल मध्ये आता लॉगिन झालेले आहात.

Leave a Comment