Talathi Answer Key 2023: तलाठी भरती उत्तर तालिका उपलब्ध

Talathi Answer Key 2023 Release Date: तलाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. तलाठी भरती परीक्षा २०२३ दिलेल्या उमेदवारांची प्रथम उत्तर तालिका गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी उमेदवारांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही उत्तर तालिका २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत उपलब्ध राहील.

आता उमेदवार Talathi Bharti Answer Key 2023 आपल्या लॉगिन मध्ये बघू शकतात. या उत्तर तालिकेवर आक्षेप नोंदविण्याची सुविधा हि टीसीएस मार्फत उमेदवारांना देण्यात आली आहे. उमेदवार https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html या लिंक वर जाऊन आपली Talathi Bharti Answer Key 2023 PDF Free Download करू शकतात.

राज्यात एकूण 4644 रिक्त तलाठी पदांची भरती करण्याकरिता महसूल विभामार्फत २३ जून २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २६ जून २०२३ पासून सुरु झाली होती. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२३ पर्यंत वाढविण्यात आली होती.

Talathi Answer Key 2023 Date Overview | तलाठी भरती उत्तर तालिका

OrganizationMahsul Vibhag, Maharashtra
Advt. No.तलाठी भरती/प्र.क्र/45/2023
Post NameTalathi
Total Posts4644 Posts
QualificationGraduate
Job LocationMaharashtra
Job TypeGovt Jobs
Article CategoryAnswer Key
Answer Key StatusReleased
Released Date28 September 2023
CadreGroup C
Official websitemahabhumi.gov.in
Telegram GroupJoin

तलाठी भरती लॉगिन २०२३

Talathi Answer Key Maharashtra 2023

अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधी दरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने पार पडली. टीसीएस या कम्पनी मार्फत सदर परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते.

परीक्षा दिलेले उमेदवार अन्सर के च्या प्रतीक्षेत होते आता मात्र त्यांची प्रतीक्षा संपली आहे कारण टीसीएस ने Talathi Exam 2023 Answer Key जारी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. उमेदवारांना गुरुवार पासून म्हणजेच २८ सप्टेंबर पासून Talathi Bharti 2023 Response Sheet डाउनलोड करता येईल.

Talathi Bharti Response Sheet 2023

उमेदवार २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत रिस्पॉन्स शीट बघू शकतात. उत्तर तालिकेत काही शंका अथवा हरकत असल्यास उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने १०० रुपये शुल्क भरून हरकती नोंदवाव्यात.

उमेदवाराने केलेला आक्षेप योग्य असण्यास उमेदवारास त्याने भरलेले १०० रुपये शुल्क परत दिले जाणार आहे. मात्र आक्षेप योग्य नसल्यास १०० रुपये शुल्क परत दिले जाणार नाही. हरकतीची लिंक टीसीएस मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Talathi Bharti 2023 Answer Key PDF Download Process

उमेदवार ऑनलाईन पद्धतीने Talathi Exam 2023 Response Sheet चेक करू शकतात. प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html या अधिकृत वेबसाईट वर जा.
  • तुमचा रेजिस्ट्रेशन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • आता Talathi Exam Response Sheet 2023 या लिंक वर क्लिक करा.
  • तुमची Talathi Paper Answer Key तुमच्या समोर उघडेल ती डाउनलोड करून घ्या.

Talathi Bharti Answer Key 2023 Date

EventDate
Notification Out23/06/2023
Apply Start26/06/2023
Last Date to Apply25/07/2023
Exam Date17/08-14/09/2023
Answer Key Released 28/09/2023
Official websitemahabhumi.gov.in
Answer KeyCheck
WhatsApp GroupJoin
Telegram GroupJoin

6 thoughts on “Talathi Answer Key 2023: तलाठी भरती उत्तर तालिका उपलब्ध”

Leave a Comment