Nashik Rojgar Melava 2023: ४थी पास ते पदवीधर सर्वांसाठी नोकरीची संधी
Nashik Rojgar Melava 2023: ४थी पास ते पदवीधर तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक व नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा‘ चे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी महास्वयंम पोर्टल वर ऑनलाईन नोंदणी करून, मेळाव्यासाठी अप्लाय करावे व २५ ते २८ … Read more