Soham Radio Station Ahmednagar Recruitment 2023: सोहम रेडिओ स्टेशन मध्ये जॉब ची संधी

Soham Radio Station Ahmednagar Recruitment 2023: आपल्या नगर शहरांमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या रेडिओ चॅनेल साठी रेडिओ जॉकी, प्रोमो प्रोडूसर व कॉपीराईटर या पदांची भरती करावयाची आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडेटा खाली दिलेल्या ईमेल आयडी वरती मेल करावा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती संपर्क साधावा. सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Soham Radio Station Ahmednagar Recruitment 2023 Overview: सोहम रेडिओ स्टेशन भरती

OrganizationSoham
Post NameRadio Jockey
Promo Producer
Copyrighter
Sales Executive
Total PostsAs per requirement
Job LocationAhmednagar
Job TypePrivate Jobs
Age LimitNet mentioned
Apply ModeEmail
Last DateAsap
Official websitesoham.co.in
Telegram GroupJoin

Qualification: शिक्षण व अनुभव

मीडिया आणि एंटरटेनमेंट क्षेत्रातील कामाचा अनुभव असावा.

Vacancy: रिक्त जागा

आवश्यकता नुसार.

Age Limit: वय मर्यादा

Minimum Age18 years
Maximum Age_ years

Important Date

EventDate
Apply StartSeptember 2023
Last Date to ApplyAsap

Application Fee

CategoryFees
UR/ OBCRs. 00/-
SC/ STRs. 00/-

Salary

योग्य वेतन दिले जाईल.

How to Apply: अर्ज कसा करावा

इच्छुक पात्र उमेदवारांनी आपला बायोडाटा [email protected] या ईमेल आयडी वरती मेल करावा.

अधिक माहितीसाठी 8265093649 या क्रमांकावर संपर्क करावा.

Selection Process

  • मुलाखत
  • अनुभव
Official Websitesoham.co.in
Govt JobApply
Private Job View
Telegram GroupJoin