Shri Tilok Jain Vidyalaya Pathardi Bharti 2023: शिक्षक व शिक्षण सेवक पदावर नोकरीची संधी

Shri Tilok Jain Vidyalaya Pathardi Bharti 2023: श्री. तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ, पाथर्डी संस्थे मार्फत श्री तिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालय, पाथर्डी व श्री आनंद जैन उच्च माध्यमिक विद्यालय, चिचोंडी (शिराळ), ता. पाथर्डी जि. अहमदनगर या विद्यालयात शिक्षक व शिक्षण सेवक पदांची भरती करण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी 23 मे 2023 पर्यंत आपले अर्ज खालील पत्यावर सादर करावेत.

Shri Tilok Jain Vidyalaya Pathardi Bharti 2023 Overview

OrganizationShri Tilok Jain Dnyan Prasark Mandal, Pathardi
Post NameTeacher
Shikshan sevak
Total Posts10 posts
Job LocationPathardi, Ahmednagar
Apply ModeOffline and Online Form
Last Date23 May 2023
Collegeश्री तिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालय, पाथर्डी &
श्री आनंद जैन उच्च माध्यमिक विद्यालय, चिचोंडी (शिराळ), ता. पाथर्डी
Telegram GroupJoin

Qualification for Shri Tilok Jain Vidyalaya Pathardi Recruitment 2023

M.Sc.B.Ed/ M.A.B.Ed

Shri Tilok Jain Vidyalaya Vacancy 2023

Total: 10 vacancy for more details please read official notification.

Age Limit

Please read official notification for details.

Application Fee

There is no application fee.

Important Dates

EventDate
Apply Start16 May 2023
Last Date to Apply23 May 2023

Salary

as per institution rules.

How to Apply

इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक मुळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह आपला अर्ज जाहिरात प्रसिद्ध झालेपासून सात दिवसांच्या आत खालील पत्त्यावर पाठवावेत.

पत्ता : मा. सेक्रेटरी, श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ, पाथर्डी, श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ, पाथर्डी, नगररोड, पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर

सर्व पात्रताधारक उमेदवारांनी खाली दिलेल्या गुगल लिंक मध्ये माहिती भरुन नोंदणी करणे आवश्यक आहे.

Selection Process

  • Interview
  • Document verification

अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

Google FormApply Online
NotificationView
Other JobView