Shri Durgashankar Multistate Recruitment 2023: श्री दुर्गाशंकर मल्टीस्टेट मध्ये जॉबची संधी..

Shri Durgashankar Multistate Recruitment 2023: बँकेत जॉब शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी, बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्री दुर्गाशंकर मल्टीस्टेट संस्थेत सावेडी, भिंगार, करंजी, तिसगाव, शेवगाव, खरवंडी कासार, चिंचोडी शिराळ, पाथर्डी या शाखा स्तरावर मॅनेजर, कॅशीअर, क्लर्क पदे भरणे आहेत.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला बायोडेटा खालील पत्त्यावर 6 सप्टेंबर 2023 पर्यंत पाठवावा. किंवा खालील ईमेल आयडी वर पाठवावा. एकूण 11 पदांसाठी ही भरती होणार आहे. अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.

Shri Durgashankar Multistate Recruitment 2023 Overview l श्री दुर्गाशंकर मल्टीस्टेट भरती २०२३

OrganizationDurgashankar Multistate
Post NameManager
Cashier
Clerk
Total Posts11 posts
Job LocationMaharashtra
Job TypeBank Job
Age LimitNot mentioned
Apply ModeOffline/ Online
Last Date06 September 2023
Official websitedurgashankarmultistate.com
Telegram GroupJoin

✓JK Bank Online Form

Qualification: शैक्षणिक पात्रता

मॅनेजर:

  • बी.कॉम, एम.कॉम
  • संगणक ज्ञान आवश्यक.

कॅशिअर:

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • संगणक ज्ञान आवश्यक.

क्लार्क:

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • संगणक ज्ञान आवश्यक.

Vacancy: रिक्त जागा तपशील

एकूण 11 पदे आहेत. पदानुसार रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे.

Post NameNo. of Posts
Manager03
Cashier 02
Clerk06
Total11 Posts

Age Limit

Minimum Age18 years
Maximum Age– years

Important Date

EventDate
Apply StartSeptember 2023
Last Date to Apply06 September 2023

Application Fee

CategoryFees
UR, OBCRs. 00/-
SC, STRs. 00/-

Salary

आकर्षक वेतन देण्यात येईल.

How to Apply: अर्ज कसा करावा?

इच्छुकांनी आपला बायोडेटा खालील पत्त्यावर पाठवावा किंवा मेल करावा.

पत्ता: श्री दुर्गाशंकर मल्टीस्टेट, विजयलाईन, भिंगार, अहमदनगर.

ईमेल: [email protected]

Selection Process: निवड पद्धत

  • मुलाखत
  • कागदपत्र पडताळणी
Official Websitedurgashankarmultistate.com
Contact 9359957318
Notification PDFRead
Telegram GroupJoin

Leave a Comment